लाडकी बहिण योजना: अर्जाची छाननी सुरू, सहाव्या हफ्त्याचे पैसे कधी मिळणार? महिलांमध्ये चिंता वाढली
मुंबई, १६ डिसेंबर २०२४ (महिला सक्षमीकरण डेस्क) राज्यात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहिण योजनेवरून सध्या चर्चेला उधाण आले आहे. लाखो महिलांनी योजनेचा लाभ घेतला असला, तरी अर्जाच्या छाननीमुळे अनेक लाभार्थ्यांच्या मनात अनिश्चिततेचे ढग जमा झाले आहेत. मराठवाड्यात या योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या मोठी आहे. मात्र, अर्जाची छाननी व पात्रतेच्या निकषांमध्ये बदल … Read more