लाडकी बहीण योजना: मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठी घोषणा, डिसेंबर हफ्त्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्वाची घोषणा

लाडकी बहीण योजना

06 डिसेंबर 2024, मुंबई, विशेष प्रतिनिधी महायुती सरकारने 5 डिसेंबर 2024 रोजी शपथविधीचा ऐतिहासिक सोहळा पार पाडला. या सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सरकारच्या शपथविधीनंतर लगेचच मंत्रालयात मंत्रिमंडळाची पहिली बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीनंतर राज्यभरातील जनतेच्या व लाडक्या बहिणींना दिलासा देणारी माहिती समोर आली. दरम्यान, … Read more

राज्यात तिसरे ‘देवेंद्र’पर्व: महिलांसाठी २१०० रुपयांच्या योजनेवर मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

मुंबई | बातमीदार: राज्यवार्ता न्यूज डेस्कतारीख: 6 डिसेंबर 2024 महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरलेला दिवस गुरुवारी पाहायला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळाचा प्रारंभ करताच महाराष्ट्रातील महिलांसाठी विशेष योजना आणि राज्याच्या विकासाचा स्पष्ट आराखडा सादर केला. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत महिलांना दरमहा २१०० रुपये दिले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. … Read more

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: महिलांसाठी आर्थिक सशक्तीकरणाची नवी आशा

लाडकी बहीण योजना

नमस्कार मित्रांनो, आम्ही नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी नवीन व उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. आजचा विषय खूपच महत्त्वाचा आहे, विशेषतः महाराष्ट्रातील महिलांसाठी. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची संपूर्ण माहिती आम्ही इथे घेऊन आलो आहोत. हा लेख शेवटपर्यंत वाचा, कारण यातून तुम्हाला या योजनेचे फायदे, पात्रता, अर्जाची प्रक्रिया आणि शासन निर्णय याची संपूर्ण माहिती मिळेल. चला … Read more