लाडकी बहीण योजना: ६० लाख लाडक्या बहिणींच्या नावावर संक्रांत?
मुंबई, दिनांक १४ जानेवारी २०२५ (विशेष प्रतिनिधी)महाराष्ट्रात महिलांसाठी सामाजिक न्यायाची संधी देणारी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. तब्बल ६० लाख महिलांची नावे योजनेतून वगळली जाणार असल्याच्या बातमीने राज्यभर खळबळ माजली आहे. योजनेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांवर कारवाईची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असल्याने हजारो महिलांच्या चिंतेत भर पडली आहे. शिवसेनेचे माजी खासदार विनायक … Read more