मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी हप्ता कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली!
राज्यातील लाखो महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) एक मोठा आधार बनली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला १,५०० रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात. परंतु, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? हा प्रश्न अनेक महिलांना पडला होता. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे … Read more